रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे व्याख्यान
भारतीय संस्कृती उच्च प्रतीची असल्यानेच टिकून; विनोद केतकर रत्नागिरी, ता.17 : भारतावर ७०० वर्षे मोगलांनी अत्याचार केले, आक्रमण केले. १५० वर्षे इंग्रजांनी राज्य केले तरीही आपली संस्कृती आजही टिकून आहे. ...