रत्नागिरी येथे वेदमूर्ती भाटवडेकर यांचे व्याख्यान
आदि शंकराचार्य जयंतीनिमित्त आयोजन रत्नागिरी, ता. 10 : झाडगाव येथील श्री गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले ...