विद्यार्थ्यांवर चंगळवादी जीवन शैलीचे दुष्परिणाम
अनुश्री पोलाजी, खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात व्याख्यान गुहागर, दि. 07 : आजच्या विद्यार्थ्यांवर चंगळवादी जीवन शैलीचे दुष्परिणाम होत आहेत. मोबाईलच्या अतिवापराचे शरीराच्या विविध भागांवर विपरीत परिणाम होतात. असे प्रतिपादन अनुश्री पोलाजी यांनी ...