Tag: Launch of Kanhaiya Play School’s books

Launch of Kanhaiya Play School's books

कन्हैया प्ले स्कूलच्या नवीन शैक्षणिक पुस्तकांचे प्रकाशन

गुहागर, ता. 18 : कीर्तनवाडी येथील कन्हैया प्ले स्कूलच्या यावर्षीच्या शैक्षणिक पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच वाचनाची आवड जोपासण्याचे महत्त्व पटवून ...