पाटपन्हाळे येथे कलिंगड विक्री केंद्राचा शुभारंभ
गुहागर, ता. 07 : पाटपन्हाळे येथील प्रगतीशिल शेतकरी व कलिंगड उत्पादक तेजस तेलगडे व तुकाराम तेलगडे यांच्या कलिंगड विक्री केंद्राचा शुभारंभ पंचायत समिती गुहागरचे कृषी अधिकारी आर.के.धायगुडे व आदर्श शिक्षक मकरंद ...
