भुमी अधिग्रहण प्रक्रिया थांबणार नाही
उपविभागीय अधिकारी लिगाडे, मालकीबाबतचे वाद न्याय व्यवस्था सोडवेल गुहागर, ता. 31: गुहागर विजापूर महामार्गाचे रामपूरपर्यंतचे भुसंपादनाची कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता भुमी अधिग्रहण प्रक्रिया थांबणार नाही. केवायसीची प्रक्रिया पूर्ण ...
