स्वच्छता मॉनिटर उपक्रमांत कुडली नं.४ जिल्ह्यात प्रथम
विद्यार्थ्यांनी 340 ग्रामस्थांना केले जागृत, रत्नागिरी जिल्हा राज्यात 16 वा संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : कळतनकळत निष्काळजीपणे सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणाऱ्या ग्रामस्थांना त्यांची चूक दुरुस्त करायला लावण्याचे काम सध्या ...