चित्रपट निर्मितीसाठी शासकिय पाठबळ देणार
बाळ माने; सिंधुरत्न कलावंत मंचतर्फे कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन रत्नागिरी, ता. 14 : कोकणातील अप्रतिम सृष्टीसौंदर्यामुळे चित्रपट निर्मिती रत्नागिरीमध्ये होणे गरजेचे आहे. महोत्सवामुळे चित्रपट निर्मितीतील कोकणातील कलाकार, तंत्रज्ञ, निर्मिती करणारे ...