दापोली हर्णे समुद्रकिनारी आढळला दुर्मिळ सुरी शिंपला
सागरी जैवविविधतेचा वैशिष्ट्यपूर्ण ठेवा समुद्रप्रेमी, पर्यावरण अभ्यासक, स्थानिकांचे वेधले लक्ष गुहागर, ता. 24 : दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनाऱ्यावर नुकताच दुर्मिळ सुरी शिंपला' (रेझर क्लाम) आढळून आल्याने सागरी जैवविविधतेचा एक वैशिष्ट्यपूर्ण ...
