पाली येथे जिल्हा खो-खो अजिंक्यपद स्पर्धा संपन्न
पुरुष गटात लांजा स्पोर्ट्स, महिला गटात आर्यन क्लब विजयी रत्नागिरी, ता. 17 : रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने श्री लक्ष्मी पल्लिनाथ स्पोर्ट्स क्लब, पाली आयोजित पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद ...
