खारवी पतसंस्थेला १८लाख २९ हजाराचा निव्वळ नफा
संतोष पावरी, पतसंस्थेची वर्धिष्णू वाटचाल गुहागर, ता. 19 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्च २०२२ अखेर १८ लाख २९ हजाराचा नफा प्राप्त केला आहे. अवघ्या 40 महिन्याच्या कालावधीत संस्थेला 'अ' वर्ग प्राप्त झाला. ही ...
