KDB महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम
गुहागर, ता.19 : तालुक्यातील नामांकित मुंबई विद्यापीठाचे एकमेव मान्यताप्राप्त ( माहिती तंत्रज्ञान विभाग ) महाविद्यालय म्हणून ओळख असलेले गुहागर एज्युकेशन सोसायटीचे खरे-ढेरे भोसले (KDB) महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी ...
