प्रा. लबडे यांच्या कादंबरीला केशवसूत साहित्य पुरस्कार
‘शेवटची लाओग्राफिया’ या कादंबरीस प्राप्त दुसरा पुरस्कार गुहागर, ता. 30 : येथील खरे - ढेरे - भोसले महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या "शेवटची लाओग्राफिया" या कादंबरीस ...
