उडान महोत्सवात खरे ढेरे भोसले महाविद्यालय प्रथम
मुंबई विद्यापीठ आयोजित उडान – द फ्लाईट ऑफ एक्सटेन्शन-२०२६ गुहागर, ता. 14 : खरे ढेरे भोसले महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागामार्फत (DLLE) सादर करण्यात आलेल्या ‘जागर लोकशाहीचा’ या पथनाट्याने ...
