रत्नागिरीत कार्तिकी एकादशीचा उत्सव
रत्नागिरी, ता.01 : प्रतिवर्षाप्रमाणे कार्तिकी एकादशी महोत्सव यंदा जल्लोषात साजरा होणार आहे. उत्सव ४ नोव्हेंबर एकादशीपासून चालू होणार असून १० नोव्हेंबरला सांगता होणार आहे. या उत्सवानिमित्त बाजारपेठ परिसरातील प्राचीन विठ्ठल ...
