कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे पुरस्कार २४ डिसेंबरला
प्रमुख पाहुणे वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणे गुरुजी यांचे व्याख्यान रत्नागिरी, ता. 15 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण येत्या २४ डिसेंबरला दुपारी ३ वाजता शेरे नाका येथे संघाच्या ...
