कर्दे गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष दिनेश रुके
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : दापोली तालुक्यातील कर्दे गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी दिनेश काशिनाथ रुके यांची सर्वानुमते एक मताने निवड करण्यात आली आहे. कर्दे ग्रामपंचायतीची ग्रामसभा मकरंद तोडणकर यांच्या ...
