चिपळूण – कऱ्हाड रेल्वे मार्गाच्या आशा पल्लवीत
अधिवेशनात लक्षवेधीला सरकारकडून सकारात्मक उत्तर गुहागर, ता. 23 : कोकणासाठी महत्त्वाचा असलेला, पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा चिपळूण ते कऱ्हाड रेल्वेमार्ग Karad-Chiplun railway line प्रकल्पासंदर्भातील बैठक येत्या महिन्याभरात घेण्यात येईल. अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी ...
