रत्नागिरीत आज कालिदास दिन साजरा
कवीकुलगुरु कालिदास विश्वविद्यालयातर्फे आयोजन रत्नागिरी, ता.30 : कविकुलगुरु कालिदासांचा जन्मदिन आज (ता. ३० जून) म्हणजे आषाढ शुक्ल प्रतिपदेला आहे. यानिमित्त रामटेक येथील कवि कुलगुरु कालिदास विश्वविद्यालयाच्या (Kavikulguru Kalidas University) भारतरत्न ...
