विश्वविद्यालय आणि गोगटे जोगळेकर संस्कृतसाठी एकत्र
दोघांमध्ये शैक्षणिक सामंजस्य करार रत्नागिरी, दि. 01 : रत्नागिरीला संस्कृतच्या दृष्टीने पूर्वी मोठे वैभव प्राप्त झाले होते. येथे विद्वान, शास्त्री होऊन गेले. हे गतवैभव पुन्हा एकदा निर्माण करण्याकरिता रामटेक येथील कविकुलगुरु ...