चिपळूणमधील ‘कला विश्व’च्या मुलांचा डंका!
'तुंबाडची मंजुळा' चित्रपटाच्या प्रीमियर सोहळ्यात कलाकारांना दिली स्वतः साकारलेली चित्रे गुहागर, ता. 09 : चित्रपटसृष्टीत सध्या बहुचर्चित असलेल्या 'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाच्या भव्य प्रीमियर सोहळ्यात चिपळूणच्या कलागुणांचा डंका पाहायला मिळाला. ...
