ग्रामरोजगार सहाय्यकांना मिळाला १७ वर्षांनी न्याय
चिपळूण संघटनेची महत्त्वाची भूमिका गुहागर, ता. 22 : गेल्या १७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ग्राम रोजगार सहाय्यकांच्या विविध मागण्यांना अखेर न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ...
