रत्नागिरीत नागरी पत्रकारिता कार्यशाळा संपन्न
गुहागर, ता. 25 : रत्नागिरीत विश्व संवाद केंद्राच्या वतीने रविवारी महाविद्यालयीन व व्यावसायिक तरूण-तरुणी यांच्याकरिता नागरी पत्रकारिता कार्यशाळेचे आयोजन झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवन येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेला ...