खोडदे येथे महापुरुष व राष्ट्रमाता संयुक्त जयंती
विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या उच्च शिखरावर न्यायचे असेल तर जि.प.च्या शाळा वाचवूया - संतोष कांबळे संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 15 : अतिशय दुर्गम, डोंगराळ व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ही त्यांचे ...