जिजाऊ शैक्षणिक संस्थेची आबलोली येथे बैठक
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 16 : तालुक्यातील आबलोली येथील गुहागर तालुका कुणबी नागरी पतसंस्था मर्यादित आबलोली या पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र, विभाग रत्नागिरी, गुहागर ...
