दाभोळ खाडीत जीवदीप्तीचे निरीक्षण सुरू
समुद्रातील निळ्या लाटांच्या कुतुहलाचा होणार अभ्यास रत्नागिरी, ता. 04 : गोव्यातील समुद्रात सर्रास निरीक्षण केले जाणाऱ्या जीवदीप्तीचे निरीक्षण जवळजवळ वर्षभरानंतर पुन्हा एकदा सलग दुसऱ्या वर्षी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडीत ...