काणे संस्कृत उपकेंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
रत्नागिरी, ता. 15 : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे शहरातील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात मोठ्या उत्साहात आणि ज्ञानवर्धक वातावरणात साजरी करण्यात आली. ...