गुहागरची नात जान्हवी तांबट सोनी मराठीवर झळकणार
“अबोल प्रीतीची अजब कहानी” मालिकेतील मुख्य भूमिकेत गुहागर, ता. 19 : सोनी मराठी वाहिनीवर सोमवारपासून प्रदर्शित झालेल्या “अबोल प्रितीची अजब कहाणी” या नव्या मालिकेत गुहागरची नात जान्हवी तांबट ही मुख्य भूमिकेत ...