संतोष जैतापकर यांच्या प्रयत्नातून रुग्णाला साह्य
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळवून दिले 45 हजार गुहागर, ता. 07 : सांगलीमध्ये गंभीर आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 45 हजार रुपयांची मदत संतोष जैतापकर यांनी मिळवून दिली आहे. दिनेश तांडेल असे या रुग्णाचे नाव ...