असगोली जि.प गटामध्ये संतोष जैतापकर यांना मतदारांचा वाढता पाठिंबा
गुहागर, ता. 28 : असगोली जि प.गटामधे महायुतीकडून संतोष जैतापकर हे निवडणूक रिंगणात उतरले असून, त्यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीतून शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशानंतरची ही त्यांची पहिलीच जिल्हा ...
