गजानन जाधव काँग्रेसच्या सामाजिक न्यायचे अध्यक्ष
गुहागर, ता. 12 : विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी असलेले गजानन जाधव यांची काँग्रेस (आय) पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे गुहागर तालुका अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सामाजिक न्याय ...
