रत्नागिरीच्या उपपरिसराला सर्वसाधारण विजेतेपद
रत्नागिरी, ता. 02 : आविष्कार प्रकल्प लेखन स्पर्धेत विद्यापीठ विभाग प्रवर्गामध्ये सर्वसाधारण विजेतेपद रत्नागिरीच्या उपपरिसराला मिळाले आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत आविष्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत. रत्नागिरीचे एकूण ...
