शाळा खोडदे नं. १ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 23 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नं. १ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री. शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय ...