अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25
2023-24 या आर्थिक वर्षापेक्षा 4.72% जास्त निधी दिल्ली, ता. 02 : सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्वयंपूर्णता आणि निर्यातीला चालना या दुहेरी उद्दिष्टाने, 2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीने ...