जिल्हाधिकारी सिंह यांनी दिल्या संबंधितांना सूचना
पावसाळ्यापूर्वी महामार्गाच्या बाजूला असणारे मातीचे ढिगारे हटवावेत दुरुस्ती, साईड पट्टीच्या कामाबरोबरच महामार्गाचे काम गतीने करा रत्नागिरी, ता. 23 : पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक ...