Tag: Institutions should take out group insurance for members

Institutions should take out group insurance for members

मच्छीमार संस्थांनी सभासदांचा गट विमा काढावा

परशोत्तम रुपाला, वेलदूरमध्ये मच्छीमारांची घेतली भेट गुहागर, ता. 22 : सर्व मच्छीमार संस्थांनी आपल्या सभासदांचा गट विमा काढावा. मच्छीमार सभासदांना किसान क्रेडीट कार्ड, ई श्रम कार्ड काढण्यास प्रवृत्त करावे. असे आवाहन केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी केले. ते वेलदूर येथे सागर परिक्रमा कार्यक्रमात बोलत होते. Institutions should take out group insurance for members गुरुवारी समुद्रमार्गे रत्नागिरीला जाण्यापूर्वी केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला वेलदूर येथे गुहागर व दापोली तालुक्यातील मच्छीमारांना भेटण्यासाठी आले होते. दाभोळ – वेलदूर परिसरात खोल समुद्रात तटरक्षक ...