एसटी बसेसमध्ये आग विझवण्याचे संयंत्र बसवावे
महामंडळाने प्रवाशांच्या जीवाशी खेळणे थांबवावे; सतेज नलावडे रत्नागिरी, ता. 10 : एसटी बसेस मध्ये आग विझवण्याचे संयंत्र बसवण्याचे पत्र उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी काढले. भाजपा जिल्हा सरचिटणीस ...