उक्षी येथे कातळशिल्प कामाचा शुभारंभ
रत्नागिरी, ता. 06 : पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत कातळशिल्प परिसर व्यवस्थापन आणि विकास उपक्रमाअंतर्गत 17 गांवांपैकी उक्षी ठिकाण क्रमांक 2 येथे कामाची सुरवात जागेचे मालक श्री. देसाई यांच्या हस्ते ...
