एक दिवा शहिदांसाठी
कृतज्ञता आणि संवेदना व्यक्त करण्याची परंपरा यावर्षीही कायम राखूया.....! गुहागर : दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना तसेच सीमेवर लढणार्या आणि कुटूंबापासुन दूर राहुन कर्तव्य बजावणार्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता आणि ...