भारतीय वंशाची उषा चिलुकुरी अमेरिकेच्या दुसऱ्या महिला उपराष्ट्रपती
वॉशिंग्टन, ता. 08 : अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या लढाईतून जो बायडेन माघार घेतल्यावर, भारतीय वंशाची व्यक्ती प्रथमच अध्यक्ष होईल का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या माध्यमातून असा एक ...