अतिवृष्टीच्या काळात सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
रत्नागिरी : भारतीय हवामान खात्यातर्फे येत्या चार दिवसात रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागात अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी ...