आत्मनिर्भर आणि भविष्यवेधी लष्कराच्या बांधणीसाठी सरकार वचनबद्ध
नवी दिल्ली, ता. 16 : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 15 जानेवारी 2026 रोजी भारतीय लष्कर दिनाच्या अभिमानास्पद भारतीय लष्कराच्या शूर सेनानी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाची एकात्मता व ...
