भारत-मोझांबिक-टांझानिया त्रिपक्षीय सराव
मुंबई, ता. 30 : भारत-मोझांबिक-टांझानिया त्रिपक्षीय सरावाची (आयएमटी ट्रायलॅट) पहिली आवृत्ती पार पडली. भारतीय, मोझांबिक आणि टांझानियन नौदलांमधील संयुक्त सागरी सराव 27 ऑक्टोबर 22 रोजी टांझानियाच्या दार एस सलाम येथे सुरू झाला. भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व ...