तेजस तेलगडे यांच्या कलिंगड विक्री केंद्राचे उद्घाटन
गुहागर चिपळूण मार्गावरील कलिंगड विक्री केंद्राचे गट विकास अधिकारी भिलारे यांच्या हस्ते गुहागर, ता. 05 : तालुक्यातील पाटपन्हाळे येथील तरूण प्रगतीशिल शेतकरी तेजस तुकाराम तेलगडे यांच्या गुहागर चिपळूण मार्गावरील कलिंगड ...