मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासन आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ
पालकमंत्री उदय सामंत, नियोजनासाठीची आढावा बैठक संपन्न रत्नागिरी दि.18 : विविध शासकीय योजनांचा जनतेला थेट लाभ देण्यासाठी "शासन आपल्या दारी" हा लोकाभिमुख उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या जिल्हास्तरीय नियोजनाची आढावा ...