क्षेत्रीय वैदिक संमेलनाचा शुभारंभ भव्य शोभायात्रेने होणार
दि ७ फेब्रुवारी २०२५ रोजी वेद घोषाने दुमदुमणार रत्नागिरी रत्नागिरी, ता. 04 : महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत ...