‘नमो ११ कलमी कार्यक्रमाचा’ शुभारंभ
प्रत्येक जिल्ह्यात हा कार्य़क्रम प्राधान्याने राबवावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. 09 : समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 'नमो ११ कलमी कार्यक्रम' प्रत्येक पालकमंत्र्यांनी ...
