Tag: Inauguration of Konkan Udyog in Ratnagiri

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेच्या कोकण उद्योगाचे उद्घाटन

रिफायनरी व उद्योगाच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे- उद्योगमंत्री उदय सामंत रत्नागिरी, ता.11 : रिफायनरीबाबत उद्योजकांची भूमिका काय असली पाहिजे, याचे आत्मचिंतन व्हावे. जिल्ह्यातील पहिली रिफायनरी रद्द झाली. नंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ...