चिपळूण अर्बन बँकेच्या मुख्यालयाचे उद्घाटन
गुहागर, ता. 14 : चिपळूणमध्ये सुरवात करुन आज राज्यव्यापी झालेल्या, सहकार क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठीन पुरस्कारांनी गौरविलेले चिपळूण अर्बन बँकेचे मुख्यालयाची नवीन इमारत बांधून पूर्ण झाली आहे. या इमारतीचे उद्घाटन 19 ...
