रत्नागिरीत येथे उद्घाटन सोहळा व परिसंवाद
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅड अॅग्रीकल्चरचे कोकण विभाग कार्यालयाचे उद्घाटन रत्नागिरी, ता.05 : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅंड अॅग्रीकल्चर या संस्थेच्या कोकण विभागाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी दि. ...